दूरध्वनी - ०२२-२४९२१८२७
तेली सेवा समाज, मुंबई (स्थापना :१९४९)
(धर्मादाय आयुक्त नोंदणी क्र. ए -१२०३ (मुंबई) दि .२९/४/१९५३)
श्रीसंत संताजी जगनाडे महाराज जीवनगाथा

ईश्वरदत्त अध्यात्मिक देणगीचे सदैव रक्षण करणारे,त्यांना विस्मृतीचा शाम लागु न देणारे,सुसंस्कृतीचा पुरस्कार करणारे महत्तम पुरुष म्हणजेच आपले संत ! महाराष्ट्राच्या मातीचे गात जन्मीचे पुण्या म्हणावे इतपत या मातीने विविधांगी संताना जन्म दिला आहे.संत ज्ञानेश्वर महाराज,संत नामदेव महाराज,संत एकनाथ महाराज,संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या पाच संतांनी महाराष्ट्राचे पंचरत्न (पंच्यायतन) म्हटले जाते.अशा संत परंपरेच्या मालिकेत संत जगनाडे महाराज यांचे हि महत्व विशेष आहे.

पुढे वाचा
पंतप्रधानाची भेट


महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची दिल्लीमधे माजी पंतप्रधानांस भेट

चालू घडामोडी

शालांत परीक्षेत १००% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला वृषभ दळवी याचे कौतुक करताना सर्व श्री.दिलीप केळंबेकर,प्रकाश डिचोलकर,भगवान सातार्डेकर

येथे क्लिक करा